Soyabean Rate | सोयाबीनमधील तेजी कायम राहणार | Sakal |

2022-04-22 1

Soyabean Rate | सोयाबीनमधील तेजी कायम राहणार | Sakal |


सध्या देशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे सोयाबीनचा ६५ लाख टनांच्या दरम्यान साठा असू शकतो. आत्तापर्यंत केवळ ५६ टक्के #सोयाबीन बाजारात आले. मागील वर्षी याच काळात ७५ टक्के सोयाबीनची विक्री झाली होती. असे असतानाही सोयाबीन तेजीत राहील, असे शेतीमाल बाजार विश्लेषक राहूल चौहान यांनी सांगितले.


#Sakal #Soyabean #Rate #Maharashtra #Farmer Maharashtranews